111: रोल 'प्ले' करताना... cover art

111: रोल 'प्ले' करताना...

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection.
Listen to your selected audiobooks as long as you're a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for £5.99 a month after 30 days. Cancel anytime.

111: रोल 'प्ले' करताना...

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Try Standard free

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

स्टोरीटेलवर तुम्हाला एकदम बोल्ड, थ्रिलर आणि डोळ्यासमोर थरारक चित्र उभं करणारी गोष्ट ऐकायला मिळली तर? आणि त्या गोष्टीचे दोन शेवट आहेत, त्यातला तुम्हाला हवा तो निवडायला सांगितला तर? भन्नाट आयडिया आहे ना! लेखक भूषण कोरगांवकर यांची अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांनी वाचलेली हटके इरोटिक क्राईम थ्रिलर 'रोल प्ले' ही कथा ऐकून तुमच्या अंगावर काटा येणार आहे... सेक्स, क्राईम, थ्रिलिंग यांची गुंफण असलेल्या 'रोल प्ले'च्या निर्मितीमागची गोष्ट ऐका भूषण, गीतांजली आणि सई यांच्या गप्पांमधून... याशिवाय स्टोरीटेल या आठवड्यात काय घेऊन येणार याची उत्सुकता तुम्हाला असेलच, मग नक्की ऐका हा विशेष पॉडकास्ट! 'रोल प्ले' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/1975283-Role-Play-S01E01 सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/marathi©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Art Entertainment & Performing Arts
No reviews yet