112: उदाहरणार्थ- कोसला! cover art

112: उदाहरणार्थ- कोसला!

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection.
Listen to your selected audiobooks as long as you're a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for £5.99 a month after 30 days. Cancel anytime.

112: उदाहरणार्थ- कोसला!

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Try Standard free

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

मराठी साहित्यजगतातील मैलाचा दगड असं जिला समजले जाते ती कलाकृती म्हणजे ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित लेखक भालचंद्र नेमाडे यांची 'कोसला'. या अजरामर साहित्यकृतीचे आता स्टोरीटेल वर आगमन झाले आहे. त्यानिमित्त, आजच्या पॉडकास्ट मध्ये सादर आहे 'कोसला' ज्याच्या आवाजातून आपल्यापर्यंत पोहोचली आहे, ते अभिनेते-लेखक गिरीश कुलकर्णी यांसमवेतची गप्पांची मैफल आणि उत्तरार्धात बोनस म्हणून 'कोसला'च्या पहिल्या प्रकरणातील काही भाग....आवर्जून ऐकावी अशी ही श्रवणीय पर्वणी. 'कोसला' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/1995185-Kosala सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/marathi©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Art Entertainment & Performing Arts
No reviews yet