ABP Majha Katta - Shivshahir Babasaheb Purandare cover art

ABP Majha Katta - Shivshahir Babasaheb Purandare

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free + £10 Audible voucher

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

ABP Majha Katta - Shivshahir Babasaheb Purandare

By: ABP MAJHA
Narrated by: Babasaheb Purandare
Get this deal

£5.99/mo after 3 months. Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST. Cancel monthly.

Buy Now for £4.57

Buy Now for £4.57

मी 100 वर्षांचा झालोय, मात्र मी काही वेगळं केलेलं नाही. या आयुष्यात कसंलही व्यसन केलं नाही, कुठलंही औषध गोळ्या घेतल्या नाहीत. एकच व्यसन होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं, असं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी म्हटलं आहे. शिवचरित्राचं काम हाती घेतल्यानंतर एकदा जो मी शिवाजी महाराजांच्या चबुतऱ्याला चिकटलो ते चिकटलोच. मग माघार घेतली नाही. आजही मी डोंगर चढतोच आहे, असं मला वाटत, असं ते सांगताहेत . एबीपी माझा च्या खास मुलाखतीत.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Entertainment & Performing Arts
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet