Amerikene Nota Chaplya Mhanun cover art

Amerikene Nota Chaplya Mhanun

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection.
Listen to your selected audiobooks as long as you're a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for £5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Amerikene Nota Chaplya Mhanun

By: Gaurav Muthe
Narrated by: Pratik Koske
Try Standard free

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

महागाई आणि भूराजकीय अस्थिरता या दोन समस्यांनी सध्या संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. मुख्यतः युरोपात रशिया-युक्रेन युद्धामुळे वातावरण तापलंय, तर आशियाई देशांमध्ये महागाईमुळे बऱ्याच देशांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून जगभरातील मध्यवर्ती बँका एकसारख्या या समस्येवर उपाय योजत आहेत. मात्र जागतिक अर्थव्यवस्थेमुळे एकमेकांवर गरजांसाठी अवलंबून असलेल्या देशांचे प्रश्नदेखील एकमेकांच्या अर्थव्यवस्थेवर अगदी खोलवरपर्यंत परिणाम करत आहेत. महागाईमुळे आशिया खंडातील काही देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. याला काहीअंशी अमेरिका कारणीभूत आहे का… याबाबत आज जाणून घेऊया.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Economics
No reviews yet