Anghettebahadur Karkun (Marathi Edition) cover art

Anghettebahadur Karkun (Marathi Edition)

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection.
Listen to your selected audiobooks as long as you're a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for £5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Anghettebahadur Karkun (Marathi Edition)

By: Rohit Inamdar
Narrated by: Datta Sardeshmukh
Try Standard free

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £5.76

Buy Now for £5.76

About this listen

शेरलॉक होम्सच्या अचाट कौशल्याची कीर्ति जेंव्हा लंडनमध्ये पसरत होती त्या सुमारास त्याच्याकडे तपासासाठी एक विलक्षण प्रकरण आले. लग्न ठरवण्याच्या निमित्ताने एक उद्योगपती अमेरिकेहून लंडनला आला; पण त्याला एका विचित्र परिस्थितीलाच तोंड द्यावे लागले. ह्यातून मार्ग काढण्यासाठी त्यानी शेरलॉक होम्सची मदत घेतली. आपल्या भेदक बुद्धिमत्तेच्या जोरावर मार्गातल्या सगळ्या अडचणींवर मात करत होम्स खऱ्या अपराध्यापर्यंत तर पोहोचलाच; शिवाय पुढचे संकट देखील त्याने दूर केले. 'गूढकथांच्या गूजगोष्टी' ह्या मालिकेतील ही दुसरी उत्कंठावर्धक गोष्ट ऐकताना ह्या अजरामर पात्राच्या व्यक्तिमत्त्वाचे काही वेगळेच पैलू तुम्हाला समजतील; शिवाय अनुभूती मिळेल गतकाळातल्या स्मृतींची!©2021 Rohit Inamdar (P)2021 Rohit Inamdar Crime Fiction
No reviews yet