Ayodhya- Bharatachya Bahusanskritikteche Kendrasthan cover art

Ayodhya- Bharatachya Bahusanskritikteche Kendrasthan

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free + £10 Audible voucher

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Ayodhya- Bharatachya Bahusanskritikteche Kendrasthan

By: Pratik Kosake
Narrated by: Rasika Kulkarni
Get this deal

£5.99/mo after 3 months. Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST. Cancel monthly.

Buy Now for £2.64

Buy Now for £2.64

अयोध्या… गेल्या तीन दशकात भारतातल्या मुख्यप्रवाही राजकारणाचं आणि समाजकारणाचं केंद्रस्थान बनलेलं शहर. तीन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात आपला अंतिम निकाल दिला आणि त्यानंतर अयोध्येतील रंजन्मभूमीचा वाद अखेर निकालात निघाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं सर्व स्तरांतून स्वागत झालं. या ऐतिहासिक निकालामुळे ७० वर्षं जुन्या वादावर अखेरचा पडदा पडला. सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानिक पीठानं हिंदुंच्या पक्षात निर्णय सुनावला आणि संपूर्ण वादग्रस्त जमीन सोपवली. सोबतच मुस्लीम पक्षाला वादग्रस्त जागेपासून दूर पाच एकर जमीन मशिद उभारण्यासाठी देण्याचाही निर्णय दिला.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Social Sciences
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet