Bhootkalachiye Thayi cover art

Bhootkalachiye Thayi

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection.
Listen to your selected audiobooks as long as you're a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for £5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Bhootkalachiye Thayi

By: Suhas Shirvalkar
Narrated by: Saurabh Gogate
Try Standard free

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.46

Buy Now for £6.46

About this listen

तरीही, तसा तो एकटाच आहे. एकाकी आहे. - तुम्ही कधी एकशे दोन वर्षांचा वृद्ध माणूस पाहिलाय... त्याच्याशी बोललायत? नाही? जुने-पुराणे खंडहर आपल्याला त्यांच्या ऐन आबादीच्या कहाण्या ऐकवतात... विराण, पडके किल्ले त्यांच्या अवशेषांद्वारे, त्यांच्या वैभवी कालखंडात घेऊन जातात... प्रेमिकांच्या चिरा निखळलेल्या समाध्या अन् मकबरे, त्यांच्या असफल प्रेमांच्या दर्दभऱ्या गीतांचे सूर आळवून दाखवतात. या मूक साक्षीदारांपेक्षा, एका शतकाचा साक्षीदार असलेल्या वृद्धाची जिवंत नजर या शतकातलं रोमहर्षक-करुण.... असं काय-काय सांगून जाते! टेक इट फ्रॉम मी- तो जस्ट युनिक एक्स्पीरिअन्स असतो! अशाच एका कलावंताची कहाणी... त्याच्या ऐन उमेदीची आणि त्याच्या सद्य स्थितीची जुबानी! ऐका सु.शिं.ची चटका लावणारी कथा... 'भूतकालाचीये ठायी'.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Anthologies & Short Stories Genre Fiction Literary Fiction Short Stories
No reviews yet