Bokya Saatbande -Part 6 cover art

Bokya Saatbande -Part 6

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Bokya Saatbande -Part 6

By: Dilip Prabhavalkar
Narrated by: Dilip Prabhavalkar
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £9.23

Buy Now for £9.23

Summary

बोक्या सातबंडे हा दिलीप प्रभावळकर यांचा मानसपुत्र. तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही आणि खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करायला आणि ढोंगी माणसाच्या वर्मावर बोट ठेवायला त्याला आवडतं. तर असा हा खट्याळ बोक्या सातबंडे प्रत्येक संकटातून नि अग्निदिव्यातून मात्र सहीसलामत सुटतो. कसा? ते या गोष्टीतून तुम्हाला कळेलच. पण या तुमच्या लाडक्या दोस्ताचं खरं नाव मात्र बोक्या सातबंडे नाही! मग त्याचं खरं नाव काय आहे? त्याला बोक्या सातबंडे हे नाव कसं पडलं आणि त्याच्या खोड्या हे सगळं एंजॉय करण्यासाठी ऐका, दिलीप प्रभावळकरांनी लिहिलेलं आणि साक्षात त्यांच्याच आवाजातलं बोक्या सातबंडे: - भाग १©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Literary History & Criticism
adbl_web_anon_alc_button_suppression_c
No reviews yet