Chaanda Te Baanda Mahilanna Mavimcha Vayada cover art

Chaanda Te Baanda Mahilanna Mavimcha Vayada

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free + £10 Audible voucher

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Chaanda Te Baanda Mahilanna Mavimcha Vayada

By: Kusum Balsraf
Narrated by: Asmita Dabhole
Get this deal

£5.99/mo after 3 months. Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST. Cancel monthly.

Buy Now for £0.75

Buy Now for £0.75

ग्रामीण भागातल्या महिलांनी उद्योजक व्हावं, यासाठी माविमने अर्थात महिला आर्थिक विकास महामंडळाने बचत गटांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला. उद्योजक होण्यासाठी आवश्यक ती कौशल्यं शिकवणाऱ्या कार्यशाळा, मार्केटिंगचं तंत्र, आपल्या उत्पादनांसाठी नवं मार्केट कसं मिळवायचं इथपासून ते बॅंकेतल्या, सरकारी अधिकाऱ्यांशी कसं बोलायचं इथपर्यंत अनेक गोष्टी या महिलांना शिकवल्या. महाराष्ट्रातल्या खेडोपाडी आज माविमचं नाव लाखो स्त्रियांच्या ओठांवर आहे, ते केवळ प्रशिक्षण आणि उद्योगासाठी मदत केली म्हणू नव्हे, तर कसलंही भांडवल नसताना मेहनत, जिद्द आणि शिकलेल्या कौशल्यातून आपणही उद्योजक होऊ शकतो, हा त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केल्यामुळे. माविमसोबत शेकडो स्त्रियांनी केलेला उद्योजकतेचा हा डोलारा गेली अनेक वर्ष माविमच्या व्यवस्थापकीय संचालक कुसुम बाळसराफ यशस्वीपणे सांभाळत आहेत. ऐकुया बाळसराफ यांच्या नेतृत्वातली माविमची ही वाटचाल...©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet