Chitale Navachi Chav Aankhi Vistarayachi Aahe cover art

Chitale Navachi Chav Aankhi Vistarayachi Aahe

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free + £10 Audible voucher

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Chitale Navachi Chav Aankhi Vistarayachi Aahe

By: Vrushali Joglekar, uncredited
Narrated by: Milind Kulkarni
Get this deal

£5.99/mo after 3 months. Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST. Cancel monthly.

Buy Now for £0.75

Buy Now for £0.75

चितळे बाकरवडीचं नाव घरोघरी पोहोचलं आहे. चितळे खाद्य उत्पादनांच्या चवींनी आता राज्या-देशाच्याही सीमा ओलांडल्या आहेत. हा व्यवसाय आणखी विस्तारण्याचं स्पप्न उराशी बाळगणारे श्रीकृष्ण चितळे गेली अनेक वर्ष सचोटी, पारदर्शकतेच्या बळावर या व्यवसायात यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या या यशस्वितेची गोष्ट आणि त्यांनी पाहिलेली आणखी मोठी स्वप्नं ऐकायलाच हवीत, इतकी प्रेरणादायी आहेत. 'ऐका चितळे नावाची चव आणखी विस्तारायची आहे' मिलिंद कुलकर्णी यांच्यासह.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Entertainment & Performing Arts
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet