Dashakvedh - He Dashak Udyojak Nirmitiche? cover art

Dashakvedh - He Dashak Udyojak Nirmitiche?

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options
Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय उद्योगजगात २०९० ते २०२० हे दशक माहितीयुगाचा सुवर्णकाळ म्हणता येईल. इंटरनेट, क्लाऊड आदी तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे मानवी जीवनातील विविध वस्तू आणि सेवा पोहचवण्यासाठी ॲप्लिकेशन्स निर्मितीची लाटच आली आणि त्यातून शेकडो नवकल्पना निर्माण होऊ लागल्या या कल्पना घेऊन येणा-या युवकांना गुंतवणूक निधी मिळू लागला व त्यातून स्टार्टअप उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. म्हणूनच गेले दशक हे ख-या अर्थाने उद्योजक निर्मितीचे होते का हे जाणून घेऊया प्रसिध्द उद्योजक आनंद देशपांडे यांच्याकडून...!©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN
No reviews yet