Divas - 150 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan cover art

Divas - 150 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Divas - 150 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

By: Rajendra Kher
Narrated by: Rajendra Kher
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... कर्मयोगाची मागच्या जन्माची आपली शिदोरी बरोबर घेऊनच जीव बुद्धिमान लोकांच्या कुळात जन्म पावतो. त्या जन्मात त्याचा योगसिद्धीच्या दिशेनं अजून पुढचा प्रवास सुरू होतो. गतजन्मीच्या कर्मानुसार किंवा अभ्यासानुसार मनुष्याला इच्छा नसली तरी पूर्णत्वाच्या दिशेनं तो ओढला जातो. योगाची इच्छा झाली तरी तो शब्दबंबाळाच्या पलीकडे जातो. प्रयत्नानं अनेक जन्मांनंतर माणसाचं पाप नष्ट होतं; आणि मग तो शुद्ध होऊन परमगतीला पोचतो.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Hinduism
No reviews yet