Divas - 197 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan cover art

Divas - 197 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Divas - 197 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

By: Rajendra Kher
Narrated by: Rajendra Kher
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... उपासकांचे तीन प्रकार असतात. ज्ञानयज्ञ करणारे परमेश्वर एकच आहे या दृष्टीनं उपासना करतात. मध्यम उपासक परमेश्वराला भिन्न स्वरूपात कल्पून त्याची उपासना करतात. तर कुणी अज्ञानवशात परमेश्वर सर्वत्र आहे, अशा भावनेनं त्याची उपासना करतात. आपापल्या बौद्धिक कुवतीप्रमाणे परमेश्वराची कोणत्याही मार्गानं उपासना केली तरी हरकत नाही.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Hinduism
No reviews yet