Divas - 284 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan cover art

Divas - 284 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Divas - 284 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

By: Rajendra Kher
Narrated by: Rajendra Kher
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £1.28

Buy Now for £1.28

About this listen

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... खुर्चीवर राव-रंक, सज्जन-दुर्जन कुणीही बसलं तरी खुर्चीला त्याचं सोयर-सुतक नसतं. त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्याला सुखदुःखाचं सोयर-सुतक नसतं. म्हणूनच तो त्रिगुणात्मक प्रकृतीच्या वैश्विक जाळ्यातून निसटतो आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच त्याची बुद्धी नित्य स्थिर राहिल्यामुळे अंती अच्युत पदाप्रत पोचतो.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Hinduism
No reviews yet