Dollar Jhukata Hai Jhukanewala Rebel Chahiye.... cover art

Dollar Jhukata Hai Jhukanewala Rebel Chahiye....

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free + £10 Audible voucher

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Dollar Jhukata Hai Jhukanewala Rebel Chahiye....

By: Gaurav Muthe
Narrated by: Rasika Kulkarni
Get this deal

£5.99/mo after 3 months. Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST. Cancel monthly.

Buy Now for £2.64

Buy Now for £2.64

दुनिया झुकती हैं, झुकाने वाला चाहिए... हे वाक्य कदाचित आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्याबाबतीत जास्त लागू पडतंय. त्याचं कारण म्हणजे, युद्ध सुरू केल्यानंतर रशियाचं चलन असलेला रुबल ४० टक्क्यांनी कोसळला आणि रशियाची अर्थव्यवस्थाही आता अशीच कोसळणार, युरोप आणि अमेरिका रशियाची जिरवणार… असं बरंच काही सुरुवातीचं चित्र दिसत होतं. पण रुबल सावरला आणि अमेरिकी डॉलरसमोरील काही मर्यादा जगासमोर आल्या. या सगळ्या चलनांच्या झटापटीत नेमक्या काय मर्यादा, धोके आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संधी निर्माण झाल्या आहेत हे जाणून घेऊया.. चला तर मग!©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Social Sciences
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet