Firongoji Narsal cover art

Firongoji Narsal

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Firongoji Narsal

By: Babasaheb Purandare
Narrated by: Babasaheb Purandare
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £4.57

Buy Now for £4.57

Summary

चाकणच्या किल्लेदाराचे नाव फिरंगोजी नरसाळा. किल्ल्यात जास्तीत जास्त सैन्य तीनशे होते. शाहिस्तेखानाच्या फौजेचा वेढा किल्ल्याच्या सर्व बाजूने होता. मराठ्यांचा प्रतिकार भयंकर होता. दारूचे स्फोटक बाण सोडून मराठे मुघलांना हैराण करत होते. महिना होत आला तरी मूठभर सैनिक एकवीस हजार सैन्याला दाद देत नव्हते. एकेदिवशी खानाच्या छावणीत बेत ठरला की किल्ल्याचा बुरूज सुरूंगाने उडवायचा आणि किल्ल्यात घुसायचे. ऐन पावसाळ्यात मुघलांनी भुयार तयार केले व त्यात मोठमोठे सुरूंग ठासून भरले. आणि तो दिवस उगवला १४ ऑगस्ट १६६० चाकणचा घातवार...!©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Literary History & Criticism
adbl_web_anon_alc_button_suppression_c
No reviews yet