Gokhale, Tilak aani Gandhi cover art

Gokhale, Tilak aani Gandhi

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Gokhale, Tilak aani Gandhi

By: ग.प्र.प्रधान
Narrated by: Uday Sabnis
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

महात्मा गांधी आणि गोपाळ कृष्ण गोखले यांचा निकटचा संबंध १९१५ पर्यंत होता. दुर्दैवाने गोखल्यांचे त्याच वर्षी निधन झाले. त्यामुळे हा दुवाच तुटला. त्यानंतर लोकमान्य टिळक आणि गांधी यांचा संबंध जास्त आलेला आहे. गांधींची १८९६ मध्ये भेट झाली होती. नंतर ते जेव्हा भारतात आले तेव्हा पुन्हा भेटले. १९१६मध्ये लोकमान्य टिळक गांधीजींबद्दल म्हणतात,''हा वेगळा माणूस आहे. मी आतापर्यंत जे समजत होतो त्यापेक्षा हा वेगळा आहे. मोठा आहे.''©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Literary History & Criticism
No reviews yet