Kul Vyaktichitre :Baburav Kamat cover art

Kul Vyaktichitre :Baburav Kamat

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Kul Vyaktichitre :Baburav Kamat

By: Raghuvir Kulkarni
Narrated by: Raghuvir Kulkarni
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £3.56

Buy Now for £3.56

About this listen

रघुवीर कुलकर्णी लिखित व्यक्तिचित्र - बाबुराव कामत. शिवाजी पार्कची गर्दी. त्या गर्दीच्या माना वर. आकाशामध्ये गॅसच्या फुग्यांच्या झुपक्याला एक थर्माकोलची पाटी लटकलेली. त्यावर लिहिलेलं. बाबूराव कामत ॲन्ड फिल्स, इस्टेट एजंटस, घर, फ्लॅट, बंगला, ऑफिस, गॅरेज, प्लॉट यासाठी भेटा, पिंपळाच्या झाडाखााली. वेळ संध्या साडेसहा ते नऊ. या मजकुरातला विरोधाभास ढळढळीत होता. स्वतः इस्टेट एजंटचे काम करणारा बाबूराव कामत स्वतःच्या जागेत नव्हे तर फूटपाथवर ऑफिस थाटून होता.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Asian Biographical Fiction Genre Fiction World Literature
No reviews yet