Kul Vyaktichitre : Das Dhaymade cover art

Kul Vyaktichitre : Das Dhaymade

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free + £10 Audible voucher

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Kul Vyaktichitre : Das Dhaymade

By: Raghuvir Kulkarni
Narrated by: Raghuvir Kulkarni
Get this deal

£5.99/mo after 3 months. Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST. Cancel monthly.

Buy Now for £3.01

Buy Now for £3.01

रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र : दास धायमाडेदास धायमाडे म्हणजे चित्रपट क्षेत्रात नाव मिळवलेले उत्तम संकलक. ह्रषिकेष मुखर्जींसारख्या नावाजलेल्या दिग्दर्शक आणि संकलकांच्या हाताखाली तयार झालेले. दासबाबू म्हणजे सकाळी आठ वाजता काम सुरू करून साडेचारला संपवणार. रात्री जागरणे न करता अतिशय शिस्तबध्द काम करत असत. चित्रपट दोन टेबलवर तयार होतो. लेखकाच्या आणि संकलकाच्या टेबलवर हे त्यांचे मत होते. त्यांच्या संकलनाच्या अनेक कथा चित्रपट क्षेत्रात सांगितल्या जातात आणि त्यातून शिकायलाही भरपूर मिळते. हा सिनेमा कधीच संपू नये असा वाटणारा...©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Entertainment & Celebrities
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet