Kul Vyaktichitre :Dayaram Chawda cover art

Kul Vyaktichitre :Dayaram Chawda

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Kul Vyaktichitre :Dayaram Chawda

By: Raghuvir Kulkarni
Narrated by: Raghuvir Kulkarni
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £2.88

Buy Now for £2.88

रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र - दयाराम चावडा. १९७० च्या दशकात फॅशन फोटोग्राफी करणा-या फोटोग्राफर्समध्ये दयाराम चाावडा यांचे नाव आघाडीवर होते. झीनत अमानचे फोटो यांनीच काढले होते. दयारामच्या फोटोग्राफी स्टुडीओत चालणा-या सगळ्या गमती जमती रघुवीर कुल यांनी आपल्या खास शैलीत लिहिल्या आहेत. जर्मन, अमेरिकन आणि जपानी कॅमेरा बनवणा-या कंपन्या नव्या मॉडेलची चाचणी घेण्याकरता काही जगप्रसिध्द कॅमेरामनकडे नवे मॉडेल पाठवत असत. त्यात दयारामचे नाव होते. स्टुडीओत येणा-या सर्व फॅशन मॉडेल्सचे गॉसिप, चित्रपट क्षेत्रातील गंमती आदींची माहिती ऐकायला नक्कीच आवडेल.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Entertainment & Performing Arts
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet