Lahari Raja Aani Paropkari Sadhu cover art

Lahari Raja Aani Paropkari Sadhu

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection.
Listen to your selected audiobooks as long as you're a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for £5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Lahari Raja Aani Paropkari Sadhu

By: Ravindra Gurjar
Narrated by: Milind Ingle
Try Standard free

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £3.56

Buy Now for £3.56

About this listen

कैकेय नावाच्या राज्यात विक्रमसेन नावाचा राजा राज्य करत होता. त्याचे लवकर निधन झाले आणि त्याच्या जागी त्याचा चंद्रसेन नावाचा लहरी , राज्य करण्यास नालायक असा मुलगा राज्य करू लागला. याच राज्यात कृष्णदास नावाचा अतिशय श्रीमंत व्यापारी होता. प्रचंड संपत्ती असूनही निगर्वी, शांत विनम्र असा त्याचा नावलौकीक होता. पन्नासाव्या वर्षी निवृत्त होऊन त्याने जनतेच्या, गोरगरीबांच्या मदतीसाठी अनेक सेवाभावी उपक्रम सुरू केले. तरूण राजाला त्याच्याबद्दल असूया वाटू लागली. त्याने कृष्णदासाचा छळ सुरू केला. पण त्याने विचलित न होता कृष्णदासाने चंद्रसेनेचे ह्रदयपरिवर्तन कसे केले याची ही कथा... !©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Genre Fiction Literary Fiction
No reviews yet