Lokmanyancha Durlakshit Arathvichar cover art

Lokmanyancha Durlakshit Arathvichar

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Lokmanyancha Durlakshit Arathvichar

By: गिरीश कुबेर
Narrated by: Uday Sabnis
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £2.64

Buy Now for £2.64

टिळक यांचे समकालीन डॉ.गोपाळ कृष्ण गोखले, न्या. महादेव गोविंद रानडे, वा दादाभाई नोरोजी यांच्या तुलनेत अर्थशास्त्र हा टिळक यांच्या अभ्यासाचा विषय नव्हता. म्हणजे टिळक अधिकृतपणे अर्थशास्त्र शिकलेले नव्हते. त्याची काहीएक खंत त्यांना असावी. दादाभाई वा न्या.रानडे, गोखले विविध आर्थिक मुद्दे मांडत आहेत आणि आपण मात्र त्यावर गप्प हे टिळकांसारख्यास पचणे शक्य नाही. म्हणूनही असेल, पण बळवंतरावांनी रितसर अर्थशास्त्राचा अभ्यास सुरू केला. संबंधित विषयांचे सांगोपांग वाचन केले. अशा अनेक मार्गांनी स्वतःस सिध्द केल्यानंतर टिळकांनी या क्षेत्रात मारलेली मुसंडी अचंबित करणारी आहे.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Literary History & Criticism
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet