Mazehi Biopic cover art

Mazehi Biopic

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Mazehi Biopic

By: Vasant Mirasdar
Narrated by: Uday Sabnis
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.46

Buy Now for £6.46

Summary

माझे(हि) बायोपिक लेखक - वसंत मिरासदार सध्या चरित्रपट म्हणजे बायोपिकचा जमाना आला आहे. बालगंधर्व, बाळासाहेब ठाकरे, धोनी, पु.ल.देशपांडे, आदी लोकांच्या बायोपिक पाहिल्यावर सामान्य माणसाचेही बायोपिक निघायला पाहिजे असे मला वाटले. प्रो. ठणकापूरे यांना हा महत्वाचा सामाजिक प्रश्न विचारायलाच पाहिजे म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. मी एक सामान्य मध्यमवर्गीय असल्याने माझ्यावर बायोपिक निघायलाच पाहिजे असा आग्रह मी धरला आणि प्रो. ठणकापुरे यांनी यावर कोणता उपाय सुचवला याची ही खास मिरासदारी ढंगातली खुमासदार कथा माझेही बायोपिक, ऐका,उदय सबनीस यांच्या आवाजात , आगळ्या वेगळ्या ढंगात !©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Literature & Fiction
adbl_web_anon_alc_button_suppression_c

Continue the series

Meri Marjee cover art
Meri Marjee By: Dr. Bal Phondke
No reviews yet