OBC chi Janganana - Sarkarcha Audasinya Aani Dhoranachi Vanava cover art

OBC chi Janganana - Sarkarcha Audasinya Aani Dhoranachi Vanava

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free + £10 Audible voucher

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

OBC chi Janganana - Sarkarcha Audasinya Aani Dhoranachi Vanava

By: Pratik Koske
Narrated by: Sunil Patil
Get this deal

£5.99/mo after 3 months. Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST. Cancel monthly.

Buy Now for £2.64

Buy Now for £2.64

अकबर बिरबलाच्या कथा तुम्ही लहानपणी ऐकल्या असतील. त्यातली एक गमतीशीर कथा आहे. बादशहा अकबर विचारतो, 'आपल्या राज्यात कावळे किती?' बिरबल सांगतो, '३ लाख ९६ हजार ७५३' बादशहा विचारतो, 'कशावरून?' बिरबल म्हणतो, 'मोजून बघा!' बादशाहाला आश्चर्य वाटतं. तो विचारतो, 'या आकड्यापेक्षा कमी किंवा जास्त भरले तर?' बिरबल म्हणतो, "सोप्पं आहे! कमी भरले तर काही कावळे मरण पावले किंवा दुसऱ्या देशात उडून गेले असं समजायचं, आणि जास्त भरले तर तेवढ्या कावळ्यांचा नव्याने जन्म झालाय असं समजायचं!" आपल्या देशात जातीनिहाय जनगणनेच्या प्रश्नावर चालू असलेली चर्चा पाहिली की ही गोष्ट आठवते. देशात नेमक्या ओबीसी जाती आहेत तरी किती? या प्रश्नाबद्दल बिरबलाच्या उत्तरासारखी परिस्थिती सध्या आहे. जातवार जनगणना का करायला हवी, तिची गरज काय, आणि सरकार ती करण्यासाठी तयार का नाहीये... या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा छोटासा प्रयत्न...©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Entertainment & Performing Arts Social Sciences
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet