Priyanka Gandhi Yanche Pudhe Kay Honar cover art

Priyanka Gandhi Yanche Pudhe Kay Honar

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free + £10 Audible voucher

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Priyanka Gandhi Yanche Pudhe Kay Honar

By: Pratik Koske
Narrated by: Sunil Patil
Get this deal

£5.99/mo after 3 months. Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST. Cancel monthly.

Buy Now for £2.64

Buy Now for £2.64

विधानसभा निवडणुकांचा जनतेकडून मिळालेला कौल म्हणजे, काँग्रेस पक्ष आता मोडून पडण्याच्या अवस्थेत आलेला आहे, हा धोक्याचा, आणि तोही बहुदा शेवटचा इशारा आहे, हे लक्षात न घेण्याची महाग पडणारी चूक काँग्रेसनं कधीही करू नये. काँग्रेसचा चेहरा म्हणून यावेळी उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी थेट मैदानात उतरल्या होत्या, पण निकालाचे आकडे पाहता त्या सपशेल अयशस्वी ठरल्या हे स्पष्ट आहे. प्रियांका गांधी यांच्या अपयशामुळे काँग्रेसने काय गमावलं, आणि येणाऱ्या भविष्यात प्रियांका गांधी राजकीय वाटचाल काय असेल, यावर आज आपण चर्चा करणार आहोत… चला तर मग!©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Social Sciences
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet