Russia varil "Swift" Bandi - Jagatik Arthavyavasthela Dhoka cover art

Russia varil "Swift" Bandi - Jagatik Arthavyavasthela Dhoka

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free + £10 Audible voucher

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Russia varil "Swift" Bandi - Jagatik Arthavyavasthela Dhoka

By: Gaurav Muthe
Narrated by: Zahid
Get this deal

£5.99/mo after 3 months. Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST. Cancel monthly.

Buy Now for £2.64

Buy Now for £2.64

सध्याचं जग तंत्रज्ञानामुळे खूप जवळ आलंय असं आपण अनेकदा ऐकतो. त्यामुळे देशादेशांचं एकमेकांवरचं परावलंबित्व वाढलंय. जगातील बऱ्याच राष्ट्रांचे एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहेत, तर काही राष्ट्रे एकमेकांचा द्वेष करतात. मात्र नाईलाजाने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. रशिया - युक्रेन युद्धामुळे जग दोन गटात विभागलं गेलंय. अमेरिकेसह युरोप आणि युरोपातील काही लहान राष्ट्रांनी युक्रेनला पाठिंबा दिला. तर भारत आणि चीन या जगातील मोठ्या राष्ट्रांनी तटस्थ भूमिका घेतली. चीनने अप्रत्यक्षपणे रशियाची बाजू घेत रशियावर आर्थिक निर्बंध लादू नये यासाठी रशियाची पाठराखण केली. आता मुळात अमेरिकेसह काही राष्ट्रांनी युद्धात थेट सहभागी न होता रशिया विरुद्ध आर्थिक युद्ध पुकारत विविध मार्गांनी रशियाला दुबळं करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. हे आर्थिक निर्बंध काय आहेत, आणि तंत्रज्ञानाचा वापर करून रशियाची कशी कोंडी केली जातेय, हे आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग…©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Social Sciences
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet