Savdhan ! Amchyashi Gath Aahe cover art

Savdhan ! Amchyashi Gath Aahe

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Savdhan ! Amchyashi Gath Aahe

By: Ravindra Gurjar
Narrated by: Jayashree Bokil
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £2.41

Buy Now for £2.41

मृत्यूची पूर्वसूचना मिळू शकते का? मृत व्यक्ती जीवंत माणसाचा सूड उगवू शकते का? यासारखे अनेक गूढ प्रश्न अजून सुटलेले नाहीत. तसे अनुभव मात्र येतात. १९१२ साली बुडालेलं टायटॅनिक जहाज शोधणा-या आणि पिरॅमिडसचे उत्खनन करणा-या लोकांचे रहस्यमय मृत्यू या अशाच विलक्षण गूढ घटना आहेत. इजिप्तमधल्या राजघराण्याशी संबंधित व्यक्तीच्या अर्धवट राहिलेल्या दफनविधीच्या कामाची जबाबदारी घेणा-यावर अशीच एक संकटांची मालिका सूरू होते. त्याचीच ही गूढ कहाणी.©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Supernatural Thriller & Suspense
adbl_web_anon_alc_button_suppression_c
No reviews yet