Sherlock Holmes chya Chaturya Katha Prayari Shaleche Rahasya cover art

Sherlock Holmes chya Chaturya Katha Prayari Shaleche Rahasya

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free + £10 Audible voucher

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Sherlock Holmes chya Chaturya Katha Prayari Shaleche Rahasya

By: Bhalaba Kelkar
Narrated by: Sandeep Khare
Get this deal

£5.99/mo after 3 months. Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST. Cancel monthly.

Buy Now for £5.76

Buy Now for £5.76

प्रायरी स्कूल ही इंग्लडमधील अतिशय प्रख्यात शाळा आहे. मोठमोठ्या उमरावांनी या शाळेत आपल्या मुलांना घातले आहे. या शाळेची ख्याती ऐकून ड्यूक ऑफ होल्डरनेस यांनी आपल्या दहा वर्षाच्या एकुलत्या एक मुलाला आणि त्यांच्या संपत्तीच्या वारसाला लॉर्ड साल्टायरला या शाळेत घातले आहे. अडीच लाख एकरांचा धनी आणि अनेक उद्योगांत भागीदारी असणा-या या मुलाला प्रायरी शाळेतून पळवून नेलं जातं किंवा तो स्वतःच या शाळेतून पळून जातो. काय आहे या शाळेचे रहस्य ? शेरलॉक होम्स ते कसं ओळखतो ?©2023 Storyside IN (P)2023 Storyside IN Mystery Traditional Detectives
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet