Shrap cover art

Shrap

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection.
Listen to your selected audiobooks as long as you're a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for £5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Shrap

By: Rushikesh Nikam
Narrated by: Nachiket Devasthali
Try Standard free

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

त्या पांढऱ्या केसांच्या मोठ्या डोळ्यांच्या म्हातारीने श्राप दिल्यापासून सागरच्या स्वप्नांत घरातला जो पुरुष येईल तो पुढच्या काही दिवसांत मरायचा. सागरच्या घरातली सख्खी माणसं त्यानं त्याच्या डोळ्यासमोर मरताना बघितली होती. या सगळ्याला म्हातारीच्या श्रापाबरोबर आपली स्वप्नंही जबाबदार आहेत असं वाटून सागरला याचं वाईट वाटायचं. याबद्दल काहीतरी केलं पाहिजे हे त्याला कळत होतं. त्याने एक दिवस काहीतरी ठरवलं.©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Genre Fiction Literary Fiction
No reviews yet