Super Bottoms Palnyatala Brand cover art

Super Bottoms Palnyatala Brand

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Super Bottoms Palnyatala Brand

By: Vrushali Joglekar
Narrated by: Milind Kulkarni
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £0.05

Buy Now for £0.05

आय.टी.मध्ये नोकरी करणाऱ्या पल्लवी उटगी यांनी स्वत: आई झाल्यानंतर नोकरीला रामराम करून एका उद्योगाची सुरूवात केली. हा उद्योग त्यांना सुचला तो त्यांच्या मातृत्वादरम्यान, बाळाला लागणाऱ्या उत्तम, आरोग्यदायी डायपर्सच्या गरजेतून. भारतात अनेक प्रकारची डायपर्स मिळतात, शिवाय जुन्या काळापासून लहान बाळांकरता लंगोटही वापरले जातात, तरीही हे पर्याय पल्लवी यांना का सोयीचे वाटले नाहीत? मग त्याकरता त्यांनी कोणता पर्याय शोधून काढला? त्याचंच रुपांतर पुढे उद्योगात कसं झालं, त्याचीच ही कहाणी! ऐका, मिलिंद कुलकर्णी यांच्या आवाजात.©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Business Professionals & Academics
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet