The Second Sex - Simone De Beauvoir cover art

The Second Sex - Simone De Beauvoir

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

The Second Sex - Simone De Beauvoir

By: Deepa Deshmukh
Narrated by: Sachin Suresh
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £2.64

Buy Now for £2.64

About this listen

स्त्री म्हणजे काय ? असा प्रश्न विचारणारं 'द सेकंड सेक्स' हे पुस्तक स्त्रीवादावरचं अत्यंत महत्वाचं पुस्तक मानलं जातं. खरं तर या पुस्तकाला स्त्रीवादाचं बायबल असंही म्हटलं गेलं आणि या पुस्तकाची अस्तिववादी फ्रेंच लेखिका होती सिमॉन द बोव्हा. सिमॉन एक प्रतिथयश लेखिका होतीच, शिवाय ती पुढे स्त्री -मुक्ती चळवळीची नेताही बनली. विचारवंतांच्या यादीत फक्त फ्रान्समध्येच नव्हे तर युरोप आणि अमेरिकेतही तिचं नाव आवर्जून घेतलं जातं. 'द सेकंड सेक्स' या पुस्तकाने संपूर्ण जगाला नव्याने विचार करायला भाग पाडलं आणि स्त्रियांना आत्मभान दिलं.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Classics Social Sciences
No reviews yet