ईशान्य भारताचा गुंता कधी सुटणार? cover art

ईशान्य भारताचा गुंता कधी सुटणार?

ईशान्य भारताचा गुंता कधी सुटणार?

Listen for free

View show details

Summary

ईशान्य भारत, त्याकडे झालेलं दुर्लक्ष आणि तिथल्या बांधवांची देशाबद्दल असलेली मानसिकता हे विषय नेहमीच चर्चिले जातात. आसाम-मिझोरम सीमाभागात नुकत्याच झालेल्या पोलिस चकमकीमुळे ईशान्य भारत आणि तेथील एकूण परिस्थिती यावर पुन्हा एकदा माध्यमांनी भाष्य केलंय. मात्र, ईशान्य भारताबाबत दृष्टीकोन तयार करण्यासाठी माध्यमं किती जबाबदार आहेत, या परिस्थितीवर माध्यमांची भूमिका काय आणि सीमाभागाचा हा वाद नक्की काय आहे, हा गुंता कधी सुटणार अशा अनेक धगधगत्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत लेखक, विचारवंत संजय सोनवणी यांनी.

adbl_web_anon_alc_button_suppression_c
No reviews yet