पर्यावरण परिसंस्थेच्या महत्वपूर्ण संरक्षकाचे संरक्षण cover art

पर्यावरण परिसंस्थेच्या महत्वपूर्ण संरक्षकाचे संरक्षण

पर्यावरण परिसंस्थेच्या महत्वपूर्ण संरक्षकाचे संरक्षण

Listen for free

View show details

Summary

जवळ जवळ २ दशकांनंतर बिहारच्या वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पामध्ये १५० च्या आसपास गिधाडांच्या संवर्धना साठी प्रकल्प आयोजित करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे निसर्ग प्रेमी, पक्षी प्रेमी, पर्यावरणवादी, जे ह्या पक्षांच्या दुर्मिळ होण्याने चिंताग्रस्त झाले होते त्यांना आशेचा किरण मिळाला आहे.

 

Narrator

Juee Khopkar

Content By

Janhavi Jadhav

 

आमच्या संपर्कात रहा! आम्हाला आपले अभिप्राय आणि प्रतिक्रिया ऐकण्यास आवडेल!

Instagram: https://www.instagram.com/naturalist_foundation/

Facebook: https://www.facebook.com/naturalist.team

 

जर आपणास podcast series आवडली असेल तर कृपया Like बटन दाबण्यास विसरू नका आणि अधिक माहितीपूर्ण विषयांसाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा.

आपण आमचे videos अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी Share करा आणि Updated राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेल subscribe करा !

https://www.youtube.com/channel/UCZYn4EV8y6Lq36jR-WC24Sw

 

खुणा आणि अ‍ॅडव्हेंचरपासून ब्लॉग आणि निसर्गापर्यंत प्रत्येक गोष्ट अद्ययावत राहण्यासाठी आमची वेबसाइट पहा!

https://www.naturalistfoundation.org/

 

धन्यवाद!!

adbl_web_anon_alc_button_suppression_c
No reviews yet