प्रादेशिक बातमीपत्र - दुपारी ३.०० वाजता ५ मे २०२६ - मंगळवार cover art

प्रादेशिक बातमीपत्र - दुपारी ३.०० वाजता ५ मे २०२६ - मंगळवार

प्रादेशिक बातमीपत्र - दुपारी ३.०० वाजता ५ मे २०२६ - मंगळवार

Listen for free

View show details

Summary

ठळक बातम्या

पाच विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर तिथं राजकीय हालचालींना वेग/ बंगाल आणि आसामसाठी भाजपाचे निरीक्षक नियुक्त

आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या ५ आणि १९ माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा निर्णय

पश्चिम आशियात युद्ध थांबलं नाही तर पुढच्या वर्षी जगात आर्थिक वाढीच्या दरात अडीच टक्के घट होऊ शकते असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज

आनंद आर. के. आणि सुवर्णा शर्मा या पत्रकारांना यंदाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर

आणि

पालघरमधे ४४ लाख ९२ हजार दोनशे रुपयांची ब्राऊन शुगर जप्त


adbl_web_anon_alc_button_suppression_c
No reviews yet