बॉम्बे नाही… आता मुंबई! ३१ वर्षांचा अभिमानाचा प्रवास 🏙️✨ cover art

बॉम्बे नाही… आता मुंबई! ३१ वर्षांचा अभिमानाचा प्रवास 🏙️✨

बॉम्बे नाही… आता मुंबई! ३१ वर्षांचा अभिमानाचा प्रवास 🏙️✨

Listen for free

View show details

Summary

मुंबई. महाराष्ट्राचा मानबिंदू, देशाची आर्थिक राजधानी, मुंबई. आजपासून बरोब्बर ३१ वर्षांपूर्वी, म्हणजेच ४ मे १९९५ रोजी या शहराचं नाव अधिकृतरीत्या, मराठी, हिंदी आणि इंग्लिश, अशा तिन्ही भाषांमध्ये 'मुंबई' असंच झालं. बम्बई, बॉम्बे ही नावं रद्द करण्यात आली. पण, त्याच्याही १० वर्षं आधी, 'मुंबई' हे नाव पहिल्यांदा इंग्लिशमध्ये मिरवणारा फलक मुंबईत लागला होता, आणि तेही गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ, हे तुम्हाला माहितीये का? ही गोष्ट आपल्याला सांगत आहेत, इतिहास अभ्यासक भरत गोठोसकर.

बाईट- भरत गोठोसकर

adbl_web_anon_alc_button_suppression_c
No reviews yet