राष्ट्रीय बातमीपत्र - दुपारी १.३० वाजता ५ मे २०२६ -मंगळवार cover art

राष्ट्रीय बातमीपत्र - दुपारी १.३० वाजता ५ मे २०२६ -मंगळवार

राष्ट्रीय बातमीपत्र - दुपारी १.३० वाजता ५ मे २०२६ -मंगळवार

Listen for free

View show details

Summary

ठळक बातम्या

पाच विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर तिथं राजकीय हालचालींना वेग

देशातल्या वाहनांच्या किरकोळ विक्रीत एप्रिलपर्यंत १२ पूर्णांक ९४ शंताश टक्के वाढ

पश्चिम आशियात युद्ध थांबलं नाही तर पुढच्या वर्षी जगात आर्थिक वाढीच्या दरात अडीच टक्के घट होऊ शकते असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज

इराणने संयुक्त अरब अमिरातीवर केलेल्या हल्ल्याचा अनेक देशातून निषेध

आणि

आनंद आर. के. आणि सुवर्णा शर्मा या पत्रकारांना यंदाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर


adbl_web_anon_alc_button_suppression_c
No reviews yet