#173 - योग हे एक पवित्र शास्त्र, केवळ व्यायाम नाही | The Incredible Power of Classical Hatha Yoga cover art

#173 - योग हे एक पवित्र शास्त्र, केवळ व्यायाम नाही | The Incredible Power of Classical Hatha Yoga

#173 - योग हे एक पवित्र शास्त्र, केवळ व्यायाम नाही | The Incredible Power of Classical Hatha Yoga

Listen for free

View show details
सद्‌गुरू मराठी पॉडकास्ट#hathayoga #yogaday #internationaldayofyoga सद्गुरू शास्त्रीय हठयोगाच्या परिवर्तनकारी शक्तीचे महत्व स्पष्ट करतात, जी हजारो वर्षांपासून त्याच्या शुद्धतेसह जतन आणि प्रसारित केली गेली आहे. ते आदियोगी अलायमचे महत्त्व देखील सांगतात - जे ईशा योग केंद्रात सद्गुरूंनी शास्त्रीय योगाला त्याच्या शुद्ध स्वरूपात परत आणण्यासाठी पवित्र केलेले स्थान आहे आणि अभूतपूर्व शक्तिशाली विज्ञान प्रसारित करण्याचा अफाट शक्यता आहे. ‘हठयोग शिक्षक प्रशिक्षण’ हा सद्गुरूंनी शास्त्रीय हठयोग शिकण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी आणि तो इतर अनेकांना देण्यासाठी आखलेला ५ महिन्यांचा निवासी कार्यक्रम आहे. अधिक जाणून घ्या: HTTP://isha.co/hathaschool ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠ अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​ इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠ माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠ Guided ⁠#Yoga⁠ & ⁠#Meditations⁠ by Sadhguru (Free Online) - https://tinyurl.com/449yht43 सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा) - https://www.youtube.com/SadhguruMarathi%E2%80%8B - https://www.instagram.com/Sadhguru_Marathi_Official - https://www.facebook.com/SadhguruMarathi/ Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet