# 2000 :संपत्तीचा वाटा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) cover art

# 2000 :संपत्तीचा वाटा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

# 2000 :संपत्तीचा वाटा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Listen for free

View show details

About this listen

Send us Fan Mail

अख्ख्या कोर्टरूममध्ये एकदम स्मशानशांतता पसरली. सुनीता आणि कविताच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्यांच्या नवऱ्यांनी (दाजींनी) एकमेकांकडे पाहिले आणि ते हळूच बहिणींच्या कानात पुटपुटले, "आपल्याला हे घर नको आणि ती म्हातारीची जबाबदारी आणि कर्जही नको! तू केस मागे घे." बहिणींनी खाली मान घातली. त्यांना आपली चूक समजली होती.

No reviews yet