# 2001 :Belief and Trust. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) cover art

# 2001 :Belief and Trust. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

# 2001 :Belief and Trust. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Listen for free

View show details

About this listen

Send us Fan Mail

एकदा शेजारी शेजारी असलेल्या दोन उंच इमारतींच्या मधे केबल टाकून ती घट्ट बांधून व हातात मोठा बांबू घेऊन एक डोंबारी त्या केबल वरून या इमारती वरून त्या इमारतीवर जात होता.
त्याच्या खांद्यावर त्याचा लहान मुलगा होता.
दोन इमारतींच्या मधे हजारो माणसे जमा झाली होती व श्वास रोखून त्याची ती जीवघेणी कसरत पहात होती.
हलणारी केबल, जोरदार वारा, स्वतःचा आणि मुलाचा जीव पणाला लावून त्याने ते अंतर पूर्ण केलं.
जमलेल्या लोकांनी उत्साहाने टाळ्या, शिट्या वाजवल्या, तोंड भरून कौतुक केले.

No reviews yet