# 2015 : नमस्कार करतो: नको..नको, की कल्याणमस्तु...? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) cover art

# 2015 : नमस्कार करतो: नको..नको, की कल्याणमस्तु...? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

# 2015 : नमस्कार करतो: नको..नको, की कल्याणमस्तु...? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Listen for free

View show details

About this listen

Send us Fan Mail

काही दिवसांपूर्वी माझे मामे सासरे घरी आले होते. त्यांचा ठाम नियम — “माझ्याजागी देवाच्या पाया पडा.”
त्यांचं म्हणणंही योग्यच.
पण माझं थोडंसं वेगळं म्हणणे आहे.
देवाला नमस्कार — तो रोजचा, मनापासून.
पण माणसातल्या देवाला नमस्कार — तोही तितकाच आवश्यक.
कारण देवाचे आशीर्वाद आपल्यामागे असणे गरजेचेच. पण ते ऐकू येत नाहीत, मोठ्यांचे ऐकू येत असलेले आशीर्वाद —
“सुखी रहा”, “आनंदी रहा”, “यशस्वी हो”…
हे शब्द कानावर पडतात, मनात मुरतात.

No reviews yet