# 2014 : "The pearl" लेखक जॉन स्टाईनबेक. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) cover art

# 2014 : "The pearl" लेखक जॉन स्टाईनबेक. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

# 2014 : "The pearl" लेखक जॉन स्टाईनबेक. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Listen for free

View show details

About this listen

Send us Fan Mail

जॉन स्टाइनबेक ह्या अमेरिकन नोबेल साहित्य पुरस्कार विजेत्या लेखकाची ही कथा आहे.

मेक्सिकोच्या किनाऱ्यावर एक लहानसा कोळीवाडा आहे. किनो कोळ्याचं चं आयुष्य अगदी साधसुध आहे. बायकोच शांत, समजूतदार, आणि नवऱ्यावर जीव टाकणारी. त्यांच कधी पोट भरतं, कधी भरत नाही. पण ते समाधानी आहेत.

त्यांना एक लहानसा मुलगा आहे — कोयोटिटो. जेमतेम काही महिन्यांचा. त्याच्या कडे एक विशेष कला आहे — समुद्रात बुडी मारून मोती काढण्याची..

एक दिवस त्याला एक मोती मिळाला . साधासुधा नाही. असा सफरचंदाच्या आकाराचा. चांदीसारखा चकाकणारा. आत अनेक चंद्र, अनेक आकाशगंगा सामावल्यासारखा. मोती कधीच कोणी बघितला नव्हता.......

तो मोती आता फक्त एक वस्तू राहिला नव्हता. तो झाला होता एक आरसा. माणसांचं खरं रूप दाखवणारा आरसा.....


No reviews yet