# 2020 : आकाशझेप संकलन - वर्षा गजेंद्रगडकर (कथन - ॲड.स्वाती लेले) cover art

# 2020 : आकाशझेप संकलन - वर्षा गजेंद्रगडकर (कथन - ॲड.स्वाती लेले)

# 2020 : आकाशझेप संकलन - वर्षा गजेंद्रगडकर (कथन - ॲड.स्वाती लेले)

Listen for free

View show details

About this listen

Send us Fan Mail

एका गरीब घरात तिचा जन्म झाला.ती तीन वर्षांची असतानाच वडिलांचं छत्र हरपलं.
अनेक अडचणींवर मात करून तिने शाळेचं शिक्षण पूर्ण केलं.

इतकं हलाखीचं आयुष्य असूनही ती पायलट होण्याचं मोठं स्वप्न ती पहात होती. संधी मिळताच ती " पॅराशूट क्लब " मध्ये सराव करू लागली.

नियमित सराव, अविरत मेहनत, अभ्यास आणि अंतराळात जाण्याची दुर्दम्य महत्त्वाकांक्षा यातून वेलेनतिना तेरेशकोवा हिने जगातील पहिली महिला अंतराळवीर होण्याचा इतिहास घडवला.

No reviews yet