Aadivasi bhagati Vikas Kay kale Kay Rahile: Parisamvad cover art

Aadivasi bhagati Vikas Kay kale Kay Rahile: Parisamvad

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Aadivasi bhagati Vikas Kay kale Kay Rahile: Parisamvad

By: Various authors
Narrated by: Various
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £7.08

Buy Now for £7.08

गोदाताई परूळेकर यांच्या जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त परिसंवाद आदिवासी भागातील विकासः काय झालं, काय राहिलं? : संयोजन - हेरंब कुलकर्णी. सहभाग - मेधा पाटकर - नैसर्गिक संसाधनांच्या मालकीच्या आधारेच आदिवासींच्या विकासाची दिशा घ्यायला हवी अशोक ढवळे - गोदूताईंनंतरची कम्युनिस्ट चळवळ आणि आदिवासी प्रश्न विवेक पंडित - आदिवासींच्या प्रश्नाचे नवे आयाम व दिशा प्रकाश आमटे - भामरागडः काल आणि आज बंड्या साने व पुर्णिमा उपाध्याय - आदिवासींसोबत मेळघाटात जगताना.... वाहरू सोनावणे - आम्ही 'वनवासी' नाही - आदिवासी आहोत! अभिवाचक - प्रसाद फणसे, मंगेश सातपुते, शिल्पा साने©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Military Rural Sociology
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet