EK Desh Ek Nivadnuk Lokshahichya Mulbhut Tatvalach Surung cover art

EK Desh Ek Nivadnuk Lokshahichya Mulbhut Tatvalach Surung

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free + £10 Audible voucher

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

EK Desh Ek Nivadnuk Lokshahichya Mulbhut Tatvalach Surung

By: Pratik Kosake
Narrated by: Sunil Patil
Get this deal

£5.99/mo after 3 months. Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST. Cancel monthly.

Buy Now for £2.64

Buy Now for £2.64

सध्या देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुका चालू असल्याने राजकीय चर्चा, आरोप प्रत्यारोप, हेवेदावे यांनी वातावरण तापवलं आहे. निवडणूक हा भारतात एक उत्सव असतो हे पुन्हा एकदा या निवडणुकांच्या निमित्ताने दिसून येतंय. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला सविस्तर मुलाखत दिली. त्यात त्यांनी याआधीही एकदोनदा बोलून दाखवलेला एक मुद्दा पुन्हा नव्याने मांडला, आणि त्यावर चर्चा सुरू झाली. तो मुद्दा म्हणजे 'वन नेशन, वन इलेक्शन'. खरंतर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीत पहिल्यापासून आग्रही भूमिका घेत आलेत, पण अशी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेणं शक्य आहे का? त्याचे परिणाम काय होऊ शकतात, याचा उहापोह आपण आज करणार आहोत.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Entertainment & Performing Arts Political Science Politics & Government
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet