Huma cover art

Huma

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection.
Listen to your selected audiobooks as long as you're a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for £5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Huma

By: Suhas Shirvalkar
Narrated by: Sanket Mhatre
Try Standard free

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £3.56

Buy Now for £3.56

About this listen

'मी जे ऐकलं, त्यात काही तथ्य आहे का?' 'अशर्फी महल?'... 'अशर्फी महल'मध्ये अमानवी वास्तव्य आहे, याबद्दल गावाचं दुमत नव्हतं. त्यामागे तशी कथाही होती. हुमा- एक मोगलकालीन उत्तम नर्तकी! ही हुमा दर अमावस्या- पौर्णिमेला या अशर्फीच्या ढिगाखालून बाहेर येते. बेभान नृत्य करते. तिची वेळ झाली की तिच्यावर अशर्फी कोसळतात, नि सगळं नाहीसं होतं! अमावस्येची रात्र...बाहेर काळाकुट्ट अंधार, पाऊस धो-धो कोसळतोय! आणि हा कश्यप मला विचारतोय, 'डी. के. अजूनही ठरव, तू 'अशर्फी महल'मध्ये जाणार?' अंगावर काटा आणणारी 'हुमा'... नक्की ऐका!©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Asian Genre Fiction Literary Fiction World Literature
No reviews yet