Kalyan Bhel Chatak Lavnara Vyavsaay cover art

Kalyan Bhel Chatak Lavnara Vyavsaay

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Kalyan Bhel Chatak Lavnara Vyavsaay

By: Vrushali Joglekar
Narrated by: Milind Kulkarni
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £0.05

Buy Now for £0.05

भेळेचा व्यवसाय एखाद्याला हातावर पोट असलेला भेळवाला ते करोडपती भेळवाला इतकं मोठं करू शकतो. उदरनिर्वाहासाठी चार पैसे मिळवण्यासाठी आईने सुरू केलेल्या या व्यवसायाचं स्वरुप कल्याण भेळेच्या मालकांनी आमूलाग्र बदलून टाकलं आहे. दशदिशांनी वाढणाऱ्या पुण्यातील खवय्यांनी आपल्या पसंतीचा शिक्का कल्याण भेळेवर ठळकपणे उमटवला आहेच, पण परदेशात राहणाऱ्या मराठी मंडळींनी देखील या भेळेला आपलंसं केलेलं आहे. हातगाडीपासून सुरू झालेला, कल्याण भेळेचा प्रवास असा आता सातासमुद्रापार गेलेला आहे. त्या लज्जतदार प्रवासाची ही चविष्ट कहाणी…©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Business Professionals & Academics
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet