Kul Vyaktichitre : Abdul cover art

Kul Vyaktichitre : Abdul

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Kul Vyaktichitre : Abdul

By: Raghuvir Kulkarni
Narrated by: Raghuvir Kulkarni
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £2.88

Buy Now for £2.88

रघुवीर कुलकर्णी लिखित व्यक्तिचित्र : अब्दुलभायखळा ब्रीजवरून फिरायला जाताना मला नेहमी अब्दूल भेटत असे. अब्दुल आमचा हजाम. वीस- बावीस वर्षांपर्यत तोच आमचे केस भादरायचा. अब्दुल बरोबर नऊ वाजता घरी हजर होत असे. त्याच्या पेटीत विविध प्रकारची केस कापायची हत्यारे होती. केस कापत असताना तो तुलसीरामाचे रामायणाचे दोहे गात असे. उत्तर प्रदेशातील गावाकडे रामलीलेशिवाय त्याने काही ऐकले नव्हते. अचानक एकदा तो दोन तीन महिने दिसला नाही तेव्हा कॉलनीत अस्वस्थता पसरली. हा गेला कुठे असे सगळे विचार करत असताना अब्दुल शर्ट, पॅंट घालून आणि कातडी बॅग घेऊन आला. एका पारशी बाबाची दाढी करण्यासाठी अब्दुल लंडनला गेला आणि पूर्ण बदलून आला. एका फॉरेन रिटर्न बार्बरची ही कहाणी...©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet