Sandhi Udyoganchya Pathimba Annapurnecha Medha Samant cover art

Sandhi Udyoganchya Pathimba Annapurnecha Medha Samant

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free + £10 Audible voucher

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Sandhi Udyoganchya Pathimba Annapurnecha Medha Samant

By: Prasad Ghare
Narrated by: Milind Kulkarni
Get this deal

£5.99/mo after 3 months. Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST. Cancel monthly.

Buy Now for £0.75

Buy Now for £0.75

महिलांमध्ये उद्योजकता उपजतच असते. काहींना ती सिद्ध करण्याची संधी मिळते, काहींना मिळत नाही. कुटूंब चालवण्यासाठी भाजी विकणं, मेस चालवणं, शिवणकाम करणं असे अनेक उद्योग हजारो महिला करतात. उपलब्ध उद्योगसंधींचा चांगला फायदा करून घेतात. अशाच हरहुन्नरी महिलांमधील उद्योजगता हेरून त्यांच्या व्यवसायाला बळकटी देण्याचं काम 'अन्नपूर्णा' या संस्थेच्या माध्यमातून मेधा सामंत गेली अनेक वर्ष करत आहेत. म्हणजे मेधाताई नेमकं काय करतात? ऐका मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितलेली 'अन्नपूर्णा'ची ही कहाणी.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Women in Business
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet