आकाशवाणी मराठी बातम्या cover art

आकाशवाणी मराठी बातम्या

आकाशवाणी मराठी बातम्या

By: All India Radio Mumbai
Listen for free

Summary

आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्याAll India Radio Mumbai Politics & Government
Episodes
  • प्रादेशिक बातमीपत्र - दुपारी ३.०० वाजता ८ मे २०२६
    May 8 2026

    ठळक बातम्या

    राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर/ यंदाही उत्तीर्णांमधे मुलींचं प्रमाण जास्त

    राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्याची संख्या मार्चमध्ये १७ लाखांवर

    मुंबईतल्या पुनर्विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

    नाशिकमधल्या टीसीएस धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानला अटक

    आणि

    प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन


    Show More Show Less
    10 mins
  • राष्ट्रीय बातमीपत्र - दुपारी १.३० वाजता ८ मे २०२६
    May 8 2026

    ठळक बातम्या

    जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत भक्कम आधारस्तंभ असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन

    तारा या स्वदेशी ग्लाईड शस्त्र प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वी

    राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्याची संख्या मार्चमध्ये १७ लाखांवर

    पश्चिम बंगालमधे विधानसभा विसर्जित

    आणि

    अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर हल्ले


    Show More Show Less
    10 mins
  • प्रादेशिक बातमीपत्र - संध्याकाळी ७.०० वाजता ५ मे २०२६
    May 5 2026

    ठळक बातम्या

    कापसाची उत्पादकता दुप्पट करण्याच्या कपास क्रांती मिशनला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी, ऊसाचा एफआरपी वाढवून ३६५ रुपये

    आदिवासी क्षेत्रातल्या ५ आश्रमशाळांमध्ये माध्यमिक आणि १९ आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालय सुरू करायला राज्य सरकारची मंजुरी

    मुंबईतल्या बोगस जन्म दाखल्याच्या प्रकारांची चौकशी करण्यासाठी पोलिसांकडून एसआयटीची स्थापना

    आणि

    डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनियम दर ९५ रुपयांच्या खाली


    Show More Show Less
    9 mins
adbl_web_anon_alc_button_suppression_c
No reviews yet