• प्रादेशिक बातमीपत्र - दुपारी ३.०० वाजता ८ मे २०२६
    May 8 2026

    ठळक बातम्या

    राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर/ यंदाही उत्तीर्णांमधे मुलींचं प्रमाण जास्त

    राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्याची संख्या मार्चमध्ये १७ लाखांवर

    मुंबईतल्या पुनर्विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

    नाशिकमधल्या टीसीएस धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानला अटक

    आणि

    प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन


    Show More Show Less
    10 mins
  • राष्ट्रीय बातमीपत्र - दुपारी १.३० वाजता ८ मे २०२६
    May 8 2026

    ठळक बातम्या

    जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत भक्कम आधारस्तंभ असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन

    तारा या स्वदेशी ग्लाईड शस्त्र प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वी

    राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्याची संख्या मार्चमध्ये १७ लाखांवर

    पश्चिम बंगालमधे विधानसभा विसर्जित

    आणि

    अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर हल्ले


    Show More Show Less
    10 mins
  • प्रादेशिक बातमीपत्र - संध्याकाळी ७.०० वाजता ५ मे २०२६
    May 5 2026

    ठळक बातम्या

    कापसाची उत्पादकता दुप्पट करण्याच्या कपास क्रांती मिशनला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी, ऊसाचा एफआरपी वाढवून ३६५ रुपये

    आदिवासी क्षेत्रातल्या ५ आश्रमशाळांमध्ये माध्यमिक आणि १९ आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालय सुरू करायला राज्य सरकारची मंजुरी

    मुंबईतल्या बोगस जन्म दाखल्याच्या प्रकारांची चौकशी करण्यासाठी पोलिसांकडून एसआयटीची स्थापना

    आणि

    डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनियम दर ९५ रुपयांच्या खाली


    Show More Show Less
    9 mins
  • जनगणना स्व-नोंदणी: ४ सोप्या टप्प्यांत पूर्ण करा तुमची नोंदणी
    May 5 2026

    #Census2027 च्या पहिल्या टप्प्यासाठी स्व-नोंदणी सुरु या ४ सोप्या टप्प्यांत १५ मे पर्यंत स्व-नोंदणी पूर्ण करा! नोंदणी पडताळणी माहिती सादर फील्ड पडताळणीअधिक माहितीसाठीhttps://se.census.gov.in#SelfEnumeration l #जनगणना2027 l @CensusIndia2027 l @DCOMaharashtra

    Show More Show Less
    2 mins
  • प्रादेशिक बातमीपत्र - दुपारी ३.०० वाजता ५ मे २०२६ - मंगळवार
    May 5 2026

    ठळक बातम्या

    पाच विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर तिथं राजकीय हालचालींना वेग/ बंगाल आणि आसामसाठी भाजपाचे निरीक्षक नियुक्त

    आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या ५ आणि १९ माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा निर्णय

    पश्चिम आशियात युद्ध थांबलं नाही तर पुढच्या वर्षी जगात आर्थिक वाढीच्या दरात अडीच टक्के घट होऊ शकते असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज

    आनंद आर. के. आणि सुवर्णा शर्मा या पत्रकारांना यंदाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर

    आणि

    पालघरमधे ४४ लाख ९२ हजार दोनशे रुपयांची ब्राऊन शुगर जप्त


    Show More Show Less
    10 mins
  • राष्ट्रीय बातमीपत्र - दुपारी १.३० वाजता ५ मे २०२६ -मंगळवार
    May 5 2026

    ठळक बातम्या

    पाच विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर तिथं राजकीय हालचालींना वेग

    देशातल्या वाहनांच्या किरकोळ विक्रीत एप्रिलपर्यंत १२ पूर्णांक ९४ शंताश टक्के वाढ

    पश्चिम आशियात युद्ध थांबलं नाही तर पुढच्या वर्षी जगात आर्थिक वाढीच्या दरात अडीच टक्के घट होऊ शकते असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज

    इराणने संयुक्त अरब अमिरातीवर केलेल्या हल्ल्याचा अनेक देशातून निषेध

    आणि

    आनंद आर. के. आणि सुवर्णा शर्मा या पत्रकारांना यंदाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर


    Show More Show Less
    10 mins
  • बॉम्बे नाही… आता मुंबई! ३१ वर्षांचा अभिमानाचा प्रवास 🏙️✨
    May 4 2026

    मुंबई. महाराष्ट्राचा मानबिंदू, देशाची आर्थिक राजधानी, मुंबई. आजपासून बरोब्बर ३१ वर्षांपूर्वी, म्हणजेच ४ मे १९९५ रोजी या शहराचं नाव अधिकृतरीत्या, मराठी, हिंदी आणि इंग्लिश, अशा तिन्ही भाषांमध्ये 'मुंबई' असंच झालं. बम्बई, बॉम्बे ही नावं रद्द करण्यात आली. पण, त्याच्याही १० वर्षं आधी, 'मुंबई' हे नाव पहिल्यांदा इंग्लिशमध्ये मिरवणारा फलक मुंबईत लागला होता, आणि तेही गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ, हे तुम्हाला माहितीये का? ही गोष्ट आपल्याला सांगत आहेत, इतिहास अभ्यासक भरत गोठोसकर.

    बाईट- भरत गोठोसकर

    Show More Show Less
    1 min
  • व्हेल माशाची उलटी इतकी महाग का असते?
    May 4 2026

    व्हेल माशाची उलटी

    इतकी महाग का असते?

    Show More Show Less
    2 mins